भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी तसेच माॅडेल यांनी आपल्या हायफाय लाईफ स्टाईलचा प्रचंड प्रमाणात होणारा खर्च भागवण्यासाठी चित्रपट व माॅडेलींग व्यतिरिक्त पैसे कमवण्याचे इतर अनेक चांगले वाईट मार्ग शोधलेले होते.
एवढेच नाहीतर आजच्या काळातील अनेक अभिनेत्री व माॅडेल या चित्रपट व माॅडेलींग मध्ये काम मिळत नसल्याने आणी आपला दररोजचा हायफाय लाईफ स्टाईलचा खर्च प्रचंड प्रमाणात असल्याने इतर अनेक चांगले वाईट मार्ग शोधत असतात.
फक्त या अभिनेत्री व माॅडेल यांनी शोधलेले इतर चांगले व वाईट मार्ग जगासमोर येत नाहीत. इतरांना न समजता गुप्तपणे असे चांगले वाईट मार्ग सुरूच असतात. कधीतरी एखादी अभिनेत्री किंवा माॅडेल अचानक पोलीसांनी धाड टाकल्यानंतर सापडतात, तेव्हाच अशा घटना उघडकीस येतात.
- ऐश एन्सारी- 2011 मध्ये जोधपूर येथे ऐश अन्सारी या अभिनेत्रीला पोलीसांनी अटक केली होती. तीच्यावर सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप होता.
- भुवनेश्वरी- साऊथच्या चित्रपट सृष्टीतील या अभिनेत्रीने ब दर्जाच्या अनेक चित्रपटात काम केलेले आहे. आयटम साँग करणारी अभिनेत्री म्हणून ती तीकडे प्रसिद्ध आहे. केवळ या अभिनेत्रीचे आयटम साँग असलेले गाणे बघण्यासाठी अनेक जण तो संपूर्ण चित्रपट बघत असत. चेन्नई मध्ये सेक्स रॅकेट चालवणारी मुख्य आरोपी म्हणून पोलीसांनी भुवनेश्वरीला अटक केली होती.
- नितू अगरवाल- तेलुगु चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. आंध्रप्रदेश पोलीसांनी मानव तस्करीच्या आरोपाखाली नितू अगरवालला अटक केली होती.
- श्वेता प्रसाद बसू- या तेलुगु चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला सेक्स रॅकेट मध्ये 31 ऑगस्ट 2014 रोजी हैदराबाद पोलीसांनी अटक केली होती. या सेक्स रॅकेट मध्ये अटक केलेल्या पुरूषांमध्ये मुंबई येथील अनेक प्रसिद्ध व्यावसायिकांचा समावेश होता. एका रात्रीसाठी एक लाख रूपये ठरलेले होते. मात्र या सेक्स रॅकेट मध्ये सामील असलेल्या आणी त्या हाॅटेल मध्ये सापडलेल्या अनेक प्रसिद्ध व्यावसायिकांची नावे पोलीसांनी शेवटपर्यंत जाहीर केली नाहीत.
भारतातील कोणकोणत्या अभिनेत्री व माॅडेल यांना शरीरविक्री व्यवसायाशी संबंधित असल्याने पोलिसांनी पकडले होते?
- शर्लीन चोप्रा- या अभिनेत्रीने स्वतःच कबुल केले होते की, पैशासाठी तीने अनेक श्रीमंत पुरूषांसोबत अनैतिक शारीरिक संबंध ठेवलेले होते.
- कॅरोलीन- तमीळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कॅरोलीन ही एका पंचतारांकित हॉटेल मध्ये लज्जास्पद अवस्थेत सापडली होती. पोलीसांना टिप मिळाली होती की, या हाॅटेल मध्ये सेक्स रॅकेट चालत आहे. म्हणुनच पोलीसांनी या हाॅटेलवर अचानक छापा टाकला होता.
- सायरा भानू- साऊथ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा भानू हिला पोलीसांनी 2010 मध्ये सेक्स रॅकेट मध्ये अटक केली होती.
- दिव्या- अनेक तमीळ चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीने काम केलेले आहे. काही क्रिकेट खेळाडु आणी प्रसिद्ध व्यावसायिक यांचेसोबत लज्जास्पद अवस्थेत पोलीसांनी या अभिनेत्रीला अटक केली होती.
- मिष्टी मुखर्जी- या अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केली होती. तेव्हा तीच्याकडे 25 हजार सेक्स सिडीज आणी दोन लाख रूपये रोख मिळाले होते.
- सिमा- तेलुगु चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सिमा हिला 2009 मध्ये वेश्या व्यवसायात सामील असल्याच्या आरोपावरून पोलीसांनी अटक केली होती.
- संगीता बालन- टि व्ही च्या मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बालन हिला वेश्या व्यवसाय करत असल्याच्या आरोपावरून पोलीसांनी अटक केली होती.
आत्ताच 2021 मध्ये ठाणे येथील एका खाजगी सोसायटीत दोन अभिनेत्रींना अटक झाली होती. एका रात्री साठी त्यांनी लाखो रूपये घेतले होते. पण पोलीसांनी त्यांची नावे गुप्त ठेवलेली आहेत.
तसेच 2021 मध्येच मुंबई येथील ग्रॅन्ट रोड मधील एका थ्री स्टार हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय करत असलेल्या दोन माॅडेलना पोलीसांनी अटक केलेली होती.