उपमहापौराना अमित देशमुखांचे काँग्रेस प्रवेशाचे आवतन आणखीन एक लिंगायताची राजकीय माती करण्यासाठी ?

राजकीय आत्महत्या करण्यापूर्वी चंद्रकांत बिराजदार यांनी इतिहास खंगाळण्याची गरज. मनपा 2017 च्या निवडणुकीत तुम्हालाच काँग्रेसकडून प्रभाग 17 मधून उमेदवारी होती मात्र दीपक सूळ यांच्यामुळे तुमची उमेदवारी कटली असे सांगत पुढील मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आमच्याकडे अर्थात काँग्रेसमध्ये यावे असे जाहीर आमंत्रण जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी गेल्या आठवड्यात एका जाहीर कार्यक्रमात सध्या … Continue reading उपमहापौराना अमित देशमुखांचे काँग्रेस प्रवेशाचे आवतन आणखीन एक लिंगायताची राजकीय माती करण्यासाठी ?