सहकार पॅनल व दिलीप पाटील नागराळकर यांच्या विजयाबद्दल उदगीरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोश

0
649

उदगीर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार व दिलीप पाटील नागराळकर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग सरचिटणीस अजिम दायमी, उपसरपंच रतन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अतिक शेख, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, युवक जिल्हा सरचिटणीस संघशक्ती बलांडे , शहर उपाध्यक्ष राजकुमार गंडारे, सामाजिक न्याय विभाग तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे , शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, शहर उपाध्यक्ष बंटी आलमखेरे, विजय भालेराव, युवक विधानसभा सरचिटणीस कपिल मादळे, उमर जहागीरदार, युवक शहर उपाध्यक्ष आखिब शेख, युवक शहर उपाध्यक पप्पू कांबळे, सुमित पाटील, आश्रफ देशमुख, अमर हाडोळे, विनोद सोनवणे, अमन तांबोळी, अरुण बिरादार, सुग्रीव सूर्यवंशी, युवक शहर उपाध्यक्ष सागर सोनाळे, सोमनाथ बेलुरे, माधव उदगीकर, युवक जिल्हा सरचिटणीस मुसा पठाण, प्रदीप सवारे,घनश्याम वाघमारे, युवक जिल्हा सरचिटणीस बाळू सगर, मौलाभाई शेख शेषेराव भाकसखेडे, मिलिंद नेत्रगावकर, बापू सोळुंके, बालाजी सोळुंके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here